रोहित शर्माच्या षटकारची किंमत
मुंबईकराला भोगावी लागली.
बॅल नाकावर आदळल्यामुऴे तो जखमी झाला.
टीमने हॉस्पीटलचे बील भरले.
आबंरनाथमध्ये राहणारा रमेश मुदालीयर ह्या 37 वर्षाच्या
क्रिकेटचाहता आयपीएल मध्ये सुरू असलेली मुंबई विरूध्द सनरीसर हैद्राबाद ही मॅच
वॅनखेडीया स्टेडियम मध्ये सुरू असताना रोहित शर्माने षटकार मारता क्षणातच
प्रेषकामध्ये बसलेल्या रमेश मुदालीयाच्या नाकावर जाऊन बॅल आदळला, त्याच्या
नाकातून रक्ताच्या धार वाहू लागल्या त्यामुळे त्यांने स्टेडियम बाहेर असलेल्या
क्लिनीकमध्ये धाव घेतली.
मुदालीया
म्हणाला, मला एक क्षण समजलेच नाही काय झाले मी मॅचचा आनंद घेत होतो, आणि बॅल
माझ्या नाकावर येऊन आदळला. माझ्या डोळ्यावर आधारी आली खूप दु:खत होते.
अ़ॅमबुल्सचा ड्राव्हर त्याला मुंबईतील रस्ते माहीत नसल्यामुळे तो ही लोकांना
विचारात हृ़ास्पीटल मध्ये मुदालीयांना घेऊन गेला.
ह़ाॅसपीटलमध्ये सकॅन केल्यानंतर मुदालीया
यांच्या नाकाला फॅक्चर झालेले होते व एका डोळ्याला सूज आलेली होती. डाॅक्टरानी
काळजी करण्यासारखे काही नाही असे सांगीतले. पुढच्या दिवशी त्यांना हॅ्ास्पीटलच्या
बीलाची रक्कम 45,000-50,000 सांगण्यात आली. मुदालीयाच्या बॅक खात्यात इतकी रक्कम
नसल्यामुळे त्यांना काळजी वाटली . मॅचच्या
सूत्रधाराला यांची थोडीही कल्पना नब्हती, मुदेलिया म्हाणाले.
मंगळवारी
मुदेलिया हाॅस्पीटलचे बील भरून बुधवारी सकाळी डिर्चाज होणार होते परंतु मुंबई
मिररला ही बातमी मिळताच मुंबई इंडियन टीमच्या रीप्रेजेटेटीव्ह कडून पाच तासांच्या
आता बील भरण्याची व्यवस्था केली.
मुंबई इडियांच्या संवाददाताने स्पष्ट केले
की, स्टेडियम मध्ये दोन क्लिनिक 18 डॅाक्टरस असतील जे आॅक्सिडडच्या वेळेस लगेच
इलाज करतील व त्यांच्या बीलाची व्यवस्थाही इंडिया टीम कडून केली जाईल.
र
No comments:
Post a Comment